झी मराठीवरील प्रसिद्द मालिका अग्गंबाई सासूबाई या मालिकेमध्ये आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. या मालिकेमध्ये सोहम म्हणजेच बबड्याने त्याच्या आईवडीलांना चक्क घराबाहेर काढले होते. आईवडीलांना घराबाहेर काढल्यामुळे त्याची सतत चीडचीड होत आहे. या मालिकेमध्ये अशुतोष पत्की म्हणजेच बबड्या आणि निवेदीता सराफ यांच्यामध्ये आई आणि मुलाचे नाते खूप वेगळे आहे. पण पडद्यामागे प्रत्यक्ष त्यांचे नाते हे खूप वेगळे आहे. पण ख-या आयुष्यामध्ये सुद्धा बबड्या अजूनही त्याच्या आईचा मार खातो. या सगळ्या विषयांवर अशुतोष पत्की आणि निवेदिता सराफ यांना काय वाटत आहे, त्यासंबंधी त्यांनी लोकमतशी खास बातचीत केली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Niveditasaraf #Tejashripradhan #Agabaisasubai #Ashutoshpatki
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber